Friday, 30 September 2011

" नवरात्री उत्सव २०११ "

" Navratri Utsav 2011 "

Navratri, the festival of nine nights is dedicated to Goddess Durga and her nine forms. According to the Hindu calendar, Navratri begins from the first day of the bright fortnight of Ashwin which usually coincides with the end of the rainy season.



The nine days have great religious significance as Goddess

Durga, the divine mother, had destroyed the evil force (in the form of the demon Mahisashura) during this period.

The festival is celebrated with true devotion and purity all over the country. People from various sections of the society irrespective of caste and creed celebrate this festival by visiting temples and offering pujas at the Mother’s feet.







In some places special puja samarohas are also held by setting the images of Mother Durga on beautifully decorated pandals. Temples dedicated to Shakti also make arrangement for pujas and bratas to mark these nine days as true symbols of devotion and adoration towards the divine mother.

 !!!!!.....JAI MATA DI.....!!!!!

Wednesday, 28 September 2011

" गणेश चतुर्थी २०११ "

                                                                                                                  
 















 
























अंधेरी चा राजा


लालबाग चा राजा

लालबाग चा राजा




Saturday, 13 August 2011

" सन हाय नारळी पुनवेचा "

         सन आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा...
                      मनी आनंद मावना कोळ्यांचे दुनियेचा....                                                                          

  आज सन हाय नारळी पुनवेचा. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.तसेच होडीची देखील पूजा करतात. या दिवशी कोळी बांधव आपली होडी समुद्रात उतरवतात, आणि आपल्या मासेमारीच्या धंद्याला सुरुवात करतात.



 नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?
(नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्‍या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात.) या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
  

   समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा.
 या दिवशी रक्षाबंधन असते. हा दिवस म्हणजे बहिण भावाच्या अतूट बंधनाचा दिवस. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते.

वेसवा गावच्या सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
                                                                                                           धन्यवाद!

Saturday, 23 July 2011

" वेसवा ते शिर्डी पद यात्रा सोहळा २०११ "

 अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा!  
श्री  सचिदानंद  सद्गुरू   साईनाथ  महाराज  कि  जय !
                                                                                    
 







शिव मंदिर { शाहापूर }


शिव मंदिर { शाहापूर }




















कसारा घाट


















घाटान देवी माता {कसारा घाट}














































IP Checker
Free IP Checker